घुग्घूस/ वढा : -
विदर्भाची पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र वढा येथे तीन नदीचा पवित्र संगम असून याठिकाणी असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात धारिवाल कंपनीच्या पाणी टंकी जवळ रेती/वाळू तस्करांनी रात्रीच्या सुमारास दररोज आठ ते दहा ट्रॅक्टरने पूर्ण घाटच पोखरून काढले हजारो ब्रास रेती चोरी करण्यात आले
यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे
शासकीय यंत्रणा गाढ झोपेत असतांना रेती तस्कर शासनाला चुना लावत आहे
यागंभीर तस्करी प्रकरणाकडे तहसीलदार व प्रशासन लक्ष देतील का ?


0 Comments