चड्डा ट्रांसपोर्ट च्या ट्रक चालकाने चौकात उभारली तलवार

 






घुग्घुस : येथील राजीव रतन चौकात शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रक चालकाने तलवार उभारली.


शनिवारला सायंकाळच्या सुमारास रेल्वे फाटक फाटक बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आरोपी ट्रक चालक सहाबसिंग गुरुनामदास सिंग (३८ रा. ह. मु. चड्डा रोडलाईन्स, चंद्रपूर) यांच्यासोबत नागरिकांचा वाद झाला वादातून ट्रक चालकाने तलवार चौकात उभारली.


पोलिसांना माहिती मिळताच आरोपीसह एक धारदार तलवार ताब्यात घेतली. 


पुढील तपास पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments