घुग्घुसच्या मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी तुकडी रवाना होणार

 




घुग्घुस: येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रातर्फे १५ जुन रोजी सकाळी मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची तुकडी रवाना केली जाणार आहे. सर्वांची शस्त्रक्रिया मोफत मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र ही करणार आहे.

ज्या रुग्णांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची असेल त्यांनी घुग्घुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments