घुग्घूस : शहरा लगतच्या नकोडा गावातील वॉर्ड 04 मध्ये सभागृह निर्मणा करीता स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या विकास निधीतून 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले
सदर कामाचे भूमिपूजन दिनांक 03 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी व युवा नेते विक्की लिंगमपेल्ली यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी लक्ष्मी लिंगमपेल्ली, रोशनी महाकाली,प्रभुषा लिंगमपल्ली, लचावा उप्पूला, नऱ्हा लचावा, नवीन थोटा, प्रेम बासम, विकास निषाद, साई कोंकटी, वसंता गोनेवार व अन्य नागरिक उपस्थित होते




0 Comments