घुग्घूस पोलिसांचे स्तुत्य उपक्रम! मनोरुग्ण महिलेला सामाजिक संघटनेच्या स्वाधीन केले

 






घुग्घूस : खाकी वर्दीतल्या माणसातील माणुसकी परत एकदा पाहायला मिळाली आहे.


घुग्घूस पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागाळा गावात एक वीस वर्षीय महिला ही मनोरुग्ण झाल्याने ती संपूर्ण गावालाच त्रास द्यायला लागली 

गावातील नागरिक त्रस्त झाल्याने त्यांनी 112 वर कॉल करून सदर पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस उप - निरीक्षक योगेश पाटील यांनी पूर्ण प्रकरण व्यवस्थित समजून घेतले.

नागपूर येथील एका गैर शासकीय सामाजिक संघटनेशी चर्चा करून त्यांना मनोरुग्ण महिलेची  माहिती देत तिचे उपचार करण्याची विनंती केली.


लॉयड्स मेटल्स येथील रुग्णवाहिका बोलावून सदर मनोरुग्ण महिलेला नागपूर येथे पाठविले त्यांच्या सोबत महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजुषा काकडे व पोलीस कर्मचारी सचिन वासाडे यांना पाठविले. व रोशन कांबळे

रोशन लोहकरे, डॉ. पायल कोंडेकर 

Post a Comment

0 Comments