चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे!

 





चंद्रपूर : जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल झाले असून जिल्ह्यातील बदली झाली चंद्रपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक (ASP ) पदी कार्यरत रीना जनबंधू यांची नागपूर येथील गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उप आयुक्तपदी ( DCP ) म्हणून नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी भंडारा येथील कार्यरत अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते पदभार सांभाळतील

Post a Comment

0 Comments